ज्या मातीवर शिवरायांचे रक्त सांडिले होते
ज्या मातीवर मावळे बेभान लढले होते
त्या मातीतले सुपुत आम्ही आज कशाला भीतो
सिंहा सारखे सिंह आम्ही मग का मागे होतो..
काल जे घडले ते रात्रीत हर्वोनी गेले
त्यामुळे उद्याला का शिक्षा देतो
जीवन जगायचे सोडून
का रोज रोज मारतो..
अन्यायाला न सहन करणारे आम्ही
आज कशाला भीतो..
त्याच्या विओधात उभे राहण्यावजी
तोंड लपून का पळतो..
अरे वाघाची जात आपली
एक पंज्ज्यात शिकार पडतो..
मनात काही येण्या पूर्वी
कार्य आमचे साधतो..
उभे व्हा राजांनो
जागे व्हा आता..
मायबोली ची शपत तुम्हाला
जे न कधी घडले ते घडवून दाखवा..
-फक्त तुझ्यासाठी
well, really nice ! :D
ReplyDeletethanks Ankit..
Delete