सुंदरी...

आज सकाळी पाहटे पहाटे
एक स्वप्न मला पडले..
एक सुंदरी ह्रिदयात माझ्या
टचकन बोचून गेले..

मंद मंद दोन नैनांनी तिच्या 
असा असा जादू केला..
दुख सागडे विसारुने 
मन पुन्हा प्रफुल्लित झला..

तिचे ते हसणे, तिचे ते गाणे
हर्वोन मन माझे गेले..
तिच्या एका स्पर्शाने 
जणू काही वेळच बदलूनी गेले..

दूर रवीच्या कोमल किरणा 
धरती ला स्पर्शू लागल्या..
 तो चंद्र मात्र मलाच बिलगून
खदखद हस्वो लागला..

असे वाटले की 
जीवनाचे हेच परमानंद..
 तिच्याच सोबतीने 
अख्खे जन्म झले माझे पवित्र..

दोडे उघडले तर 
एक हसू माझ्या गालावर उमाळले..
आज भेटीला येतीये ती
याचे सुख ते होते..



-जळतोय  तुझ्या  विरहात

No comments:

Post a Comment